रणवीर काका पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम | tv9 local Marathi News

 tv9 local Marathi  News

रणविर काका पंडीत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन. सामाजिक उपक्रमाचे लाभ घ्या - शेख मोहसिन*

tv9 local Marathi  News

tv9 local Marathi  News

बीड.  प्रतिनिधी रणविर अमरसिंह पंडीत यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध सामाजिक कार्यक्रम राष्ट्रवादी विद्यार्थी कॅाग्रेस शहराध्यक्ष शेख मोहसिन भाऊ यांच्या कडुन आयोजन करण्यात आले आहे. प्रथम कार्यक्रम शेख खाजा मामु मित्र मंडळ व गेवराई हॅास्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने  मोफत आरोग्य शिबीर दि. १७ मे २०२४ शुक्रवार रोजी सकाळी १० वाजता डॅा.शेख सोहेल यांचे गेवराई हॉस्पिटल मौलाना आझाद चौक मोंढा रोड गेवराई येथे आयोजन करण्यात आले. तसेच अपंगांना मोफत धान्य वाटपाचे कार्यक्रम दिनांक १८ मे २०२४ शनिवार रोजी सकाळी १० वा.

मार्केट कमिटी, मोंढा गेवराई येथे आयोजन करण्यात आले. तसेच गरीब महिलांना साडी वाटपाचे कार्यक्रम दिनांक १९ मे २०२४ रविवार सायं. ०६ वा. राज गल्ली, मेन रोड, गेवराई येथे आयोजन करण्यात आले. तसेच गरजु विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचे कार्यक्रम दिनांक २० मे २०२४ सोमवार सकाळी ११ वा ठिकाण समर्थ कोचिंग क्लासेस, जैन मंदीर समोर, गेवराई येथे आयोजन करण्यात आले तसेच रुग्णांना फळ वाटपाचे कार्यक्रम दिनांक २१ मे २०२४ मंगळवार रोजी सकाळी ११.०० वा 

ठिकाण : उपजिल्हा रूग्णालय, गेवराई येथे आयोजन करण्यात आले. अनाथ मुलांना खाऊ वाटपाचे कार्यक्रम दिनांक २२ मे २०२४ बुधवार रोजी सकाळी ११ वा सहारा अनाथालय, बालग्राम, गेवराई येथे आयोजन करण्यात आले.तसेच मजुर कामगारांना टी-शर्ट वाटपाचे कार्यक्रम दिनांक २३ मे २०२४ गुरूवार रोजी सकाळी ११ वा अरहान फंक्शन हॉल, मोंढा विभाग, गेवराई येथे आयोजन करण्यात आले आहे.तरी सर्व नागरीकांनी या विविध सामाजिक उपक्रमाचे लाभ घ्यावे आले अव्हान आयोजक राष्ट्रवादी विद्यार्थी कॅाग्रेस शहराध्यक्ष शेख मोहसिन भाऊ यांनी केले आहे.



Post a Comment

0 Comments